राजकीय नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली धनगर आरक्षण लढ्याची अखेर कधीच संपणार नाही, तेव्हा सामाजिक संघटनांनी सामुहिकपणे हा लढावा !
मराठा समाजातील सामाजिक संघटना सतत आक्रमक राहून आंदोलन करत असतात त्याचा परिणाम सरकार घाबरुन निर्णय घेते, माञ त्यांचा निर्णय झाला की धनगर प्र...