निदान ग्रुप्स, निदान डायग्नोस्टिक सेंटर आयोजित आणि डॉक्टर नितीन थोरवे संयोजित सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा स्वस्त दरामध्ये माफक सर्व वैद्यकीय चाचण्या मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे
वसई, दि. १५ ऑगस्ट, २०२०: निदान ग्रुप्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला परवडतील अशी वैद्यकीय सेवा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ. नितीन थोरवे यांनी उचलला आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित मा. खासदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांची होती. त्यांनी आपले विचार मांडले, मार्गदर्शन केले आणि सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले, जमलेल्या लोकांशी सवाद साधला. तसेच सर्व वसई विरार नालासोपारा येथील करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सरसावलेल्या करोना योध्यांच कौतुक केलं.
डॉक्टर नितीन थोरवे यांनी करोना काळामध्ये मार्चपासून आतापर्यंत जवळजवळ सहाशे ते आठशे पेशंट हाताळले यात काही डायबिटीस, हार्टअटॅक तसेच काही शुगर हाय झालेले पेशंट होते. त्या सर्वांना त्यांनी व्यवस्थित उपचार केले.
सोबतच डॉक्टर नितीन थोरवे यांनी नवीन संकल्पना आणली आहे. इन्वेस्टीगेशन ऑन वॉल डॉक्टर नितीन थोरवे यांनी आपल्यासोबत सर्व डॉक्टर मित्रपरिवार आणि समाजातील लोकनेते, राजकीय नेते तसेच काही समाज सुधारक मंडळी या सगळ्यांना आवाहन केले करोना या आजाराच्या वैश्विक आपत्तीजनक काळामध्ये सर्वसामान्य माणसाला एक सोबत सहकार्य मिळावे यासाठी पुढे यावं आणि निदानची सर्वसामान्य माणसाला परवडेल ही माफक सुविधा तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजल यंदे यांनी केले. माननीय आशुतोष जोशीसाहेब यांचे सुद्धा डॉक्टर नितीन थोरवे यांना चांगले सहकार्य लाभले. ज्या लोकांना ऑक्सीजन सिलेंडर घरी ठेवणे आणि त्यावर उपचार करणे किंवा घरच्या घरी उपचार हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरणाऱ्या लोकांची सुद्धा योग्य प्रकार हाताळनी चाचणी आणि पेशंट करोनामुक्त करण्यात डॉक्टर नितीन थोरवे यांना व्यवस्थित सहकार्य लाभले.
----------------------------------
Nidan groups, organized by Nidan Diagnostic Center and coordinated by Dr. Nitin Thorve One step further to get all medical tests reasonably priced at affordable rates to the general public
Vasai, Dt. August 15, 2020: Dr. intends to provide affordable medical services to the general public through Nidan groups. Picked up by Nitin Thorve. The special guest at this event was Hon. MP Kshitij belonged to Hitendra Thakur. They shared their thoughts, guided and announced to help in every possible way, interacting with the people gathered. He also lauded the Karona warriors who came to the aid of the people during the Karona period in Vasai Virar Nalasopara.
Dr. Nitin Thorve treated about 600 to 800 patients in the Corona period from March to date, including some with diabetes, heart attack and some with high sugar. He treated all of them properly.
Today's event was organized by the Nidan Diagnostic Center to set a new goal of making all medical tests affordable to the common man and to reach out to the people at the grassroots level.
The program was moderated by Mrs. Tejal Yande. Hon'ble Ashutosh Joshisaheb was also well supported by Dr. Nitin Thorve. Dr. Nitin Thorve was instrumental in getting people to keep oxygen cylinders at home and treat them, or even people who were afraid to go to the home treatment hospital for proper handling tests and patient coronation.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत