देवनार येथील पशुवधगृहातील कामगारांच्या प्रश्नाबाबत महापौरांबरोबर चर्चा...
मुंबई, दि. १५ ऑगस्ट, २०२०: मुंबईमधील गोवंडी देवनार पशुवधगृह हे गेली अनेक वर्षे चालू असुन येथील पशुवधगृहातील कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे, मुंबई अध्यक्ष धनाजी धायगुडे तसेच कामगार नेते राजु चौगुले, संदीप (बापु) दुधाळपाटील यावेळी उपस्थित होते. महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन तर दिलेच सोबत लवकरच स्वतः महापौर किशोरीताई देवनार पशुवध गृहाला भेट देऊन सर्व गोष्टींची पाहणी करून कामगारांचा प्रश्न सोडवणार आहेत.
Discussion with the mayor regarding the issue of slaughter house workers at Deonar ...
Mumbai, Dt. August 15, 2020: Govandi Deonar Slaughter House in Mumbai has been in operation for the last several years and a delegation of Maharashtra Yashwant Sena met Mumbai Mayor Kishoritai Pednekar regarding various issues of slaughter house workers. Maharashtra Yashwant Sena chief Raju Zanje, Mumbai president Dhanaji Dhayagude and labor leaders Raju Chowgule and Sandeep (Bapu) Dudhalpatil were present on the occasion. While Mayor Kishoritai Pednekar promised to solve this problem, soon Mayor Kishoritai Deonar himself will visit the slaughter house and inspect everything and solve the problem of the workers.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत