भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती

• बँक एक्झामिनर/सुपरवायजरी मॅनेजर - २० जागा
शैक्षणिक पात्रता - अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव

• ॲनालिस्ट - १० जागा
शैक्षणिक पात्रता - अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा
पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त) आणि ५ वर्षाचा अनुभव

• अकाऊंट्स स्पेशालिस्ट - ५ जागा
शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव

• आयटी एक्झामिनर / आयटी ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर - १० जागा
• सिस्टम ॲडमीन - ७ जागा
• प्रोजेक्ट ॲडमीन - ३ जागा
• नेटवर्क ॲडमीन - ३ जागा
• वेब डिझायनर - १ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई / बी.टेक / एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए आणि ५ वर्षाचा अनुभव

• वर्तणूक शास्त्रज्ञ - १ जागा
शैक्षणिक पात्रता - सोशल सायन्स / मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी, नैसर्गिक भाषा प्रक्रियेतील(NLP)प्रमाणपत्र/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव

• लिगल स्पेशालिस्ट - १ जागा
• शैक्षणिक पात्रता -
विधी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QJ84Zk

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2EIcHMK

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.