टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती

• लिपिक - २ जागा
शैक्षणिक पात्रता -
५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक

• ट्रेडसमन (बी) - (एसी मेकॅनिक) - १ जागा

• ट्रेडसमन (बी) - (सिव्हील ड्राफ्टसमन) - १ जागा


• ट्रेडसमन (बी) - (इलेक्ट्रीकल) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण

• कार्य सहायक - (प्लंबर) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)

• कार्य सहायक - (इलेक्ट्रीकल) - २ जागा

शैक्षणिक पात्रता -
आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)

• लिपिक प्रशिक्षणार्थी - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा - २८ वर्षे

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०१९

• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QYiQu5

• ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Hat5SU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.