महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती

• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)
नागपूर - ३९
नाशिक - ३०७
ठाणे - १८७
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड, TET/CTET
• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर - १
नाशिक - ६
ठाणे – ६
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET

• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम)
अमरावती - ६७
नागपूर - २७
नाशिक - १७७
ठाणे - ५९
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड

• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर - २
नाशिक - ९
ठाणे - ४
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)

• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)
अमरावती - १८
नागपूर - १३
नाशिक - १०७
ठाणे - ६१
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी, एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड
वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

• गृहपाल (स्री/पुरुष)
अमरावती - १
नागपूर - २१
नाशिक - २१
ठाणे - ३५
शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.

• अधीक्षक (स्री/पुरुष)
अमरावती - ३
नागपूर - १०
नाशिक - ११२
ठाणे - २९
शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.

• ग्रंथपाल
अमरावती - ६
नागपूर - ७
नाशिक - २१
ठाणे - १५
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी

• प्रयोगशाळा सहायक
नागपूर - ५
नाशिक - ५
ठाणे - १४
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९
अधिक माहितीसाठी - https://bit.ly/1IBkPoA
ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2s6DMz1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.