`धनगरराजा'साठी लेखन सहकार्याचे आवाहन
धनगर समाजातील विकासात्मक आणि विधायक घडामोडी, बातम्या, सामाजिक संस्था-व्यक्तींचे दिशादर्शक कार्य हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी https://dhangararaja.blogspot.com/ ही
वेबसाईट साकार झाली आहे. समाजाच्या संस्कृती-परंपरांचे, चाली रीती, रूढी परंपरा, शैक्षणिक, साहित्य, लेखक, पडद्यामागील कलाकार, आरक्षण संदर्भातील दर्शनही या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाशी निगडीत दिवाळी इ-विशेषांकही प्रकाशित होणार आहे. धनगरविषयी जिव्हाळा बाळगणाऱया व्यक्तींनी या साइटसाठी समाजातील बातम्या, विशेष लेख, छायाचित्रे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
📖📖📖🖋🖋📖📖
उत्तर द्याहटवा🙏 एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी... 🙏
निमित्ताने..।।।
थोडेसे...
मनातले.......
🙏आजरा तालुका🙏
आज दिनांक 24 जुलै 2028 रोजी नियोजन प्रमाणे आजरा तालुक्यातील वाड्यांवर शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यासाठी सकाळी लवकरच निघालो.....
वाड्यावर वस्ती वर लोक.... राहतात कशी..... घनदाट... जंगल... रस्ते... नाहीत... कि..... साधी....... पाऊल वाटही... व्यवस्थित नाही.... काही ठिकाणी... अजूनही लाईट... नाही.... दोन दोन कि.मी..वरून... एकावर एक हंडे डोक्यावर व एक हंडा.कडेवर घेऊन पाणी आणणाऱ्या... महिला.... हे चित्र.. जवळपास सर्वच धनगर वाड्यांवरच आहे... आज माझ्या बरोबर
मा.भुषणराजे होळकर.
वंशज होळकर राजघराणे.इंदोर
श्री.राजेश तांबवे
संस्थापक चेअरमन तांबवे ग्रुप आँफ टेक्निकल इन्स्टिट्युट पेठवडगाव,
Managing Director Tambave Engineering
मा.डॉ. संदिप हजारे.
सामाजिक कार्यकर्ते
उजळाई वाडी
डॉ. गोरड.सामाजिक कार्यकर्ते.
यांना..... बरोबर घेऊन ....गारगोटी मार्गे आजरा जात ....।असताना प्रथम आजरा आणि .......भुदरगड तालुक्याच्या सिमेवर........ मेघोली धनगर वाड्यांवर प्रथम गेलो आज ... शाळेचा दिवस असलेने शाळेत गेलो तर .....शाळेची अवस्था फारच.... विचित्रच... होती...शाळेत.... शिक्षकच... हजर...नव्हते..... मुलांना... सर..कधी येतात... कवातरी येतात... मुलानी... दिलेल्या उत्तराने... धक्का च ...बसला...शाळा..गळत... होती...दरवाजा मोडलेला...सगळं..ओलसर..मुलं.. त्यातच....एकटी च लहान... मुलं..... गटशिक्षणाधिकारी यांना.... फोन...लावला.. असता... सर आत्ताच... माहिती... शालेय पोषण आहाराची ..माहिती... दयायला केंद्र शाळेत.... गेलेत...असे...उत्तर... मिळाले... मुलांना कोणी तरी घेऊन गेलेतर.. काय.?
या प्रश्नाचे उत्तर मात्र साहेबांनी दिले नाही... वाड्यांवर .....एकही माणूस नव्हते. ...।।सर्वजण मजुरी साठी गेली.होती...तेथून आम्ही... मुलांना साहित्य देऊन.. आजरा तालुक्यातील वाडयांवर .... जाण्यासाठी...... आमचा प्रवास सुरू झाला......विस्तीर्ण अशा पसरलेल्या चित्री धरण...।
तुडुंब भरलेले ... आणि.. अथांग पसरलेलं.... आणि एका बाजूला जंगल.... आणि ...।एका... बाजूला... अथांग...पसरलेला चित्री धरणाचा जलाशय..... ठिक..ठिकाणी... जलाशय किनाऱ्यावर... गळ..टाकून...मासेमारीसाठी... थांबलेले...बांधव....पाऊस... आणि ...धुक्याचा...सुरू असलेला... पाठशिवणीचा... खेळ...निसर्गाने ...केलेली... मुक्त हस्ते... उधळण... यामधून आम्ही.. कधी... पाऊसात भिजत... निमुळता होत गेलेल्या रस्तावरून....प्रत्येक वाड्यांवर जात होतो.. आवंडी...धनगरवाड्यांवळ.. जिथं वर गाडी जाईल तिथंपर्यत.....
काही ठिकाणी चालत....काही अंतर...
मा.भुषणराजे होळकर, ...श्री. राजेश तांबवे. ..डॉ. गोरड,डॉ. संदिप हजारे., ...हि मंडळी.... चिखलातून.....। चालत ....आणि अजूनही.... येवढी बिकट .....।अवस्था पाहून हळहळ..... आणि आश्चर्य व्यक्त ...करीत माझ्या बरोबर फिरत होती.
आज मेघोली... धनगर वाड्यांपासुन सुरुवात करून.....आवंडी, ....पेरणोल धनगरवाडे ....असे करीत शेवटी... आजरा हायस्कूल आजरा ...येथील... विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ....मा.भुषणराजे होळकर, ....व राजेश तांबवे. उद्योजक ....कोल्हापूर यांच्या हस्ते ....गरजेप्रमाणे वहया देण्यात..आले.
जाता जाता सकाळी डॉ. संदिप हजारे यांच्या पुर्वपुण्याई हाँस्पिटलला उजळाई वाडी राजेनी सदिच्छा भेट दिली..
आभार
श्री.राजेश तांबवे उद्योजक यांनी आजरा तालुक्यातील मुलांना लागणारे सर्व .....शैक्षणिक साहित्य ...आम्हा सर्वांना जेवण..स्वतः ची गाडी घेऊन उपक्रमात.. सहभागी झाले..
त्याबद्दल त्यांचे आभार...
बांधवांनो मनाला.....
..वाटलं .......
तुम्हाला ही सांगाव...
...थोडसं मनातलं...।
🙏संजय वाघमोडे🙏
9405073872
8766848986
📖📖📖🖋🖋📖📖
आभार
हटवाNice Dr.sandip Hajare is our senior friend
हटवाDr. sandip Hajare is our senior friend
हटवाNice
उत्तर द्याहटवानमस्कार सर मी इच्छुक आहे माझे लेखन कसे तुम्हाला पाठवले पाहिजे
जय मल्हार सर,
हटवाआपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. सर तुम्ही जे लेख, माहिती माझ्या vitthals786@gmail.com, dhangarraja१५@gmail.com मेल आयडी वर किंवा व्हाट्सअप नं 7588058497 वर पाठवा