पश्चिम रेल्वेत ‘अॅप्रेन्टिस’ भरती

अॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) - ३५५३ जागा

• फिटर
• वेल्डर
• टर्नर
• मशिनिस्ट
• कारपेंटर
• पेंटर (जनरल)
• मेकॅनिक (डिझेल)
• मेकॅनिक (मोटार वाहन)
• COPA PASSA
• इलेक्ट्रिशिअन
• इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
• वायरमन
• मेकॅनिक Reff. & AC
• मेकॅनिक LT & केबल
• पाईप फिटर
• प्लंबर
• ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)

वयोमर्यादा - ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2B9MRgy

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2RSy5lv

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.