भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती

 वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - २६ जागा

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PLn97q

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2PCeRP3

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.