केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती

शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - २० जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा - १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता - The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072

अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख - १३ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2R0l8bU

अधिकृत वेबसाईट - https://bit.ly/2S5hfzX

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.