मोहन केरू यमगर बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली यांच्या घरातील गणपतीची प्रतिष्ठापणा-२०२०

Shri Mohan Keru Yamgar Banpuri, Tal. Atpadi, Dist. Sangli Ganesh Festival of Ganpati in house-2020
 
श्री. मोहन केरू यमगर बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली यांच्या घरातील गणपतीची प्रतिष्ठापणा-२०२० दरवर्षीप्रमाणे मोहन यमगर यांच्या घरी सहकुटूंब सहपरिवार मोठया उत्साहात गणेश चतुर्थीला बनपुरी या गावी गणेश उत्सव साजरा करतात. या उत्सवात मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या उत्सवात सहभाग होऊन आनंद साजरा करतात.

 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.