सिंधुदुर्गमधील आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती
पदाचे नाव: फिजिशियन – ४ जागा
शैक्षणिक पात्रता: एमडी मेडिसीन
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी – २४ जागा
शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस
पदाचे नाव: आयुष वैद्यकीय अधिकारी – ३६ जागा
शैक्षणिक पात्रता: बीएएमएस/बीयुएमएस
पदाचे नाव: हॉस्पिटल मॅनेजर – २० जागा
शैक्षणिक पात्रता: वैद्यकीय पदवी आणि अनुभव
पदाचे नाव: स्टाफ नर्स – ९६ जागा
शैक्षणिक पात्रता: बीएससी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिल रजिस्ट्रेशन
पदाचे नाव: एक्सरे टेक्निशियन – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता: रजि. एक्सरे टेक्निशियन
पदाचे नाव: ईसीजी टेक्निशियन – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता: ईसीजी टेक्निशियन पदावर काम केल्याचा अनुभव
पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २० जागा
शैक्षणिक पात्रता: बीएससी डीएमएलटी
पदाचे नाव: औषधनिर्माता – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता: बी.फार्म/डी.फार्म
पदाचे नाव: डिईओ – २१ जागा
शैक्षणिक पात्रता: पदवी, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टाईपिंग
वयोमर्यादा:
१) वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ७० वर्षे
२) स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा ६५ वर्षे
३) उर्वरित पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे (मागासवर्गीय उमदेवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ८ आँगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी: https://bit.ly/2WS5hy6
ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल: dpmsindhudurg@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत