राज्यभरात २ लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी
करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांवर– आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.२५ जुलै, २०२०: राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबई, दि.२५ जुलै, २०२०: राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २५७ मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,०८,०६०) बरे झालेले रुग्ण- (७८,८७६), मृत्यू- (६०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,८५४)
ठाणे: बाधित रुग्ण- (८४,८५१), बरे झालेले रुग्ण- (४५,८७४), मृत्यू- (२२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,६७८)
पालघर: बाधित रुग्ण- (१३,८४०), बरे झालेले रुग्ण- (८१५१), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३९१)
रायगड: बाधित रुग्ण- (१४,०८९), बरे झालेले रुग्ण-(९३३९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४८५)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (८१४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१८)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३२१), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)
पुणे: बाधित रुग्ण- (७३,००७), बरे झालेले रुग्ण- (२५,२५६), मृत्यू- (१७३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,०१३)
सातारा: बाधित रुग्ण- (२९८७), बरे झालेले रुग्ण- (१६२९), मृत्यू. (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६०)
सांगली: बाधित रुग्ण- (१३०१), बरे झालेले रुग्ण- (६०९), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४७)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३३२४), बरे झालेले रुग्ण- (१०२४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२९)
सोलापूर: बाधित रुग्ण- (७४२९), बरे झालेले रुग्ण- (३४७३), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२०)
नाशिक: बाधित रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६८८७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८७६)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)
जळगाव: बाधित रुग्ण- (८९२५), बरे झालेले रुग्ण- (५९७५), मृत्यू- (४६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८९)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०)
धुळे: बाधित रुग्ण- (२३३३), बरे झालेले रुग्ण- (१५७२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (११,५४९), बरे झालेले रुग्ण- (६३६४), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५०)
जालना: बाधित रुग्ण- (१७१८), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४२)
बीड: बाधित रुग्ण- (५२१), बरे झालेले रुग्ण- (१८९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)
लातूर: बाधित रुग्ण- (१४७६), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९८)
परभणी: बाधित रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४)
हिंगोली: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)
नांदेड: बाधित रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण (५४४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१६)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६३४), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३)
अमरावती: बाधित रुग्ण- (१५८३), बरे झालेले रुग्ण- (१०८३), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)
अकोला: बाधित रुग्ण- (२३२९), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३१)
वाशिम: बाधित रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)
नागपूर: बाधित रुग्ण- (३३३२), बरे झालेले रुग्ण- (१६२७), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६३)
वर्धा: बाधित रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)
भंडारा: बाधित रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)
गोंदिया: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (३१३), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)
एकूण: बाधित रुग्ण- (३,६६,३६८) बरे झालेले रुग्ण- (२,०७,१९४), मृत्यू- (१३,३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (३०४), ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४५,४८१)
(टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत