यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव रद्द
११ दिवस रक्तदान व प्लाझ्मा थेरपी उपक्रम घेण्याचा निर्णय मंडळाने सभेत घेतला आहे.
मुंबई, दि. ०१ जुलै, २०२०: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७ वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करिता "आरोग्य उत्सव" म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
"आरोग्य उत्सव" म्हणजे काय?
आपणा सर्वाना माहीत असेल की ज्यावेळी महाराष्ट्र राज्यात कोरोना पाश्र्वभूमीवर जनतेने काळजी घ्या असा मजकूर फलक मंडळाने लावला त्यावर चायना वॉर लिहीत पहिला निषेध मंडळाने नोंदविला.
रक्ताची तुटवडा जाणवू लागताच १५४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला. जनता क्लिनिक माध्यमातुन ambulance, डॉक्टर मदतीने जनता क्लिनिक दक्षिण मध्य मुंबईत राबविले मंडळाचे डायलसिस् सेवादेखील या काळात सुरू ठेवली.

आरोग्य उत्सव साजरा करीत असताना प्लाझ्मा थेरपीला प्राधान्य देऊन अधिका अधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलथान खोर्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रति योग्य मान सन्मान, तसेच कोरोना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार असे एक ना अनेक संकल्प राबवून सेवा करण्याचा मानस.
लालबागचा राजा हे आमचे श्रद्धा स्थान दैवत आहे यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही पण त्याच्या स्थापना व विसर्जन याबाबीकडे जनता जनार्दन यांची आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मानस ठेवून जीव वाचवून त्यांच्या शरीरात व हृदयात लालबागचा राजा पाहण्याचे अभूतपूर्व स्वप्न.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत