भक्तिवेदांत रुग्णालय द्वारा संचालित स्वामी श्रद्धानंद रुग्णालय, वसई येथे स्वस्तात उपचार
वसई, दि. ०३ जुलै, २०२०: सामान्य आजारांसाठी जिथे खासगी रुग्णालयात हजारो लाखो रुपये खर्च होतात, तिथे भक्तिवेदांत रुग्णालय द्वारा संचालित स्वामी श्रद्धानंद रुग्णालय, शंकराचार्य समाधी मंदिराजवळ, निर्मळगाव, वसई-पश्चिम, तालुका- पालघर-४०१३०४, महाराष्ट्र, संपर्क: ७०४५६९४१४७ / ८२९१८१८०३० / ९२२३३४४९५० घेऊन येत आहे, सर्व सुविधांसहित एकाच ठिकाणी खालील उपक्रम-
विविध चिकित्सा विभागाचे डॉक्टर खालील वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध राहतील.
फॅमिली फिजिशियन- सोमवार ते शनिवार- सकाळी ९ ते ६
नेत्र तपासणी- सोमवार ते शनिवार- सकाळी ९ ते २
एम. डी. फिजिशियन- सोमवार ते शनिवार- दुपारी २ ते ३
दंत तपासणी- सोमवार ते शनिवार- संध्याकाळ ६ ते ८
हाडांची तपासणी- दर गुरुवार- संध्याकाळ ४ ते ५
आयुर्वेदिक- सोमवार ते शनिवार- सकाळी ९ ते ५
फिजिओथेरीपी- सोमवार ते शनिवार- सकाळी १० ते ११ व दुपारी ३ ते ४
जनरल सर्जन- दर मंगळवार- दुपारी १ ते ३
सोनोग्राफी- दर गुरुवार- सकाळी १० ते १
नाक-कान-घसा (ई.एन.टी.) तपासणी- दर शुक्रवार- सकाळी १०:३० ते १
स्त्री रोग तज्ज्ञ- दर सोमवार, बुधवार व शनिवार- दुपारी ३ ते ५
पेथोलॉजी / एक्स-रे / ई.सी.जी. / फार्मसी- सोमवार ते शनिवार- सकाळी ९ ते संध्याकाळ ५
या हॉस्पिटलमध्ये पेलिएटिव्ह केअर / मरणान्तक रुग्णासाठी विशेष सेवा उपलब्ध केली जात आहे.
कृपया नोंद घ्यावी की, आपल्या रुग्णालयात कोरोना अथवा कोविड-१९चे रुग्ण भरती केले जात नाहीत.
कृपया नोंद घ्यावी की, आपल्या रुग्णालयात कोरोना अथवा कोविड-१९चे रुग्ण भरती केले जात नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत