महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये १० संवर्गासाठी निवडलेल्या ३४६ पैकी २९ जागांवर मारली धनगर सुपुत्रांची बाजी

मुंबई, दि. १९ जून, २०२०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी राज्यातून ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ मुले मुलाखतीसाठी निवडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे तर आता त्यापैकी ४२० विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. खालील विविध परीक्षेत धनगर समाजाचे एकूण 28 उमेदवारांनी आपले कर्तृत्व दाखवून यश प्राप्त केले आहे, जरी लोकसंख्येच्या प्रमाणात यशाचा टक्का जरी कमी  असला तरी त्यांचा आदर्श घेऊन नव्याने आपल्या समाजातील उमेदवार नव्या उमेदीने प्रयत्न करतील यात शंका नाही, यांचा आदर्श घेऊन समाजातील युवा तरुण, तरुणींनी चांगल्या पद्धतीने अभ्यास व मार्गदर्शन घेत योग्यत्या शिखरावर जावे. हि शुभेच्छा,  
यशस्वी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...

पदनिहाय निवड झालेल्या सर्व उमेदवारांची नावे

उपजिल्हाधिकारी ( एकूण जागा  ४० )
१) कुवर रोहण रघुनाथ
२) घुटुकडे समाधान मायप्पा
३) खेमनर निखिल जिजाराम
४) सुळ हरेश मोहन

पोलीस उप अधिक्षक / पोलीस उपायुक्त ( एकूण जागा  ३१ )
१) धांनोरकर प्रवीण धोंडीबराव

सहाय्यक विक्रीकर आयुक्त  ( एकूण जागा  १२ )
१) काकडे निलेश मारुती

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( एकूण जागा  २१ )
१) पाटील भूषण कैलास 
२) शेंडगे प्रदीप रामदास 

उपसंचालक उद्योग (तांत्रिक) ( एकूण जागा  ०६ )
१) दहादडे अकाश राजाराम 

तहसीलदार ग्रुप A ( एकूण जागा  ७७ )
१) यमगर संकेत संपतराव 
२) कोळेकर रंजीतसिंग साधू
३) बंडगर शीतल अंबणणा
४) ढेकळे उमा सदाशिव 

उपशिक्षणाधिकारी ग्रुप B ( एकूण जागा  २५ )
१) कोकणे प्रीतम मनोहरराव     

सहाय्यक गट विकास अधिकारी ( एकूण जागा  ११ )

१) पांढरे महेश मधुकर 

उपअधीक्षक ( land रेकॉर्ड ) ( एकूण जागा  ७ )

१) मंडलिक गणेश कोंडीरम

उपअधीक्षक (राज्य उत्पादन ) ( एकूण जागा १०)

१) माने अश्विनकुमार श्रीमंत
२) तांबरे अमृत सुरेश 

नायब तहसीलदार ग्रुप -B ( एकूण जागा  ११३ )
१) ठोंबरे ज्ञांनेश्वर लक्ष्मण 
२) शिंदे अमोल सदाशिव
३) खोमणे आशिष बापूराव
४) मायने महानतेश मुकुंदरव
५) नरुटे अमोल महादेव
६) बनसोडे मयूर तुळशीराम
७) ठोंबरे प्रीतम अशोक
८) कोळेकर वर्षा नाना
९) अनुसे शामा गणपत
१०)  रेडके सुषमा बबन
११ )  वळ्कुंडे पूजा भानूदास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.