फेसबुकच्या माध्यमातून मल्हार आर्मीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सांगोल्याची कन्या स्वाती सरगर हिचा सहभाग

आताचे युग पाहिले तर इंटरनेटच्या साहायाने जगातील कोणतीही माहिती सहज मिळत आहे कि, काही क्षणात दूरवरील व्यक्ती किंवा कोणतीही गोष्ट उपलब्ध होते. मल्हार आर्मीने सोशल मीडिया फेसबुकच्या मदतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सांगोल्याचे कन्या स्वाती सरगर हिने भाग घेतला आहे. तरी तिचा व्हिडीओ पाहावा. तिला स्पर्धा जिंकण्यासाठी Like आणि Comments मिळण्यास आपल्या सहकार्याची गरज आहेत.
तेव्हा https://www.facebook.com/114369779926872/posts/290413252322523/ लिंकवर जाऊन Like and Comment करायला विसरू नका. आपल्या ग्रुपमध्ये video शेअर करून लाइक करायला सांगा.
स्वाती सरगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.