मा. किरण दिडवाघ. P.S.I. यांच्याकडून विध्यार्थ्यांना 5 डझन वह्या


कोल्हापूर जिल्ह्यातील मा.श्री.किरण दिडवाघ. P.S.I. जयसिंगपूर पोलीस स्टेशन, यांनी एक वही समाज बांधवासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवाच्या मुलांसाठी ५ डजन वह्या देऊन सहकार्य केले. हा उपक्रम महाराष्ट्रात संजय वाघमोडे यांच्यामाध्यमातून अनेक वर्षे राबवला जात आहे.   तरी ह्या उपक्रमात मा. दिडवाघ साहेबांसारखे अनेक बांधव सढळ हाताने सहकार्य करत आहेत. त्यांच्यासोबत कैलास काळे, पाटील साहेब ही उपस्थित होते. सहकार्यासाठी संपर्क-- संजय वाघमोडे -- 9405073872

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.